"नात चांगल्या प्रकारे फुलवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण,
आपला Ego बाजूला ठेवण खुप आवश्यक असत. आपण आपल्या Ego ला एवढ कुरवाळत बसतो,
की त्यातच आपण अडकून पडतो आणि मग पाहिजे तेव्हा
सकारात्मक प्रतिसाद देत नाही, आपण चुकतोय हे माहित असत आपल्याला
पण Ego काही सुचू देत नसतो.
आणि मग खुप काही घडून गेल्यावर आपण भानावर येतो,
पण तोपर्यंत जे व्हायच ते होऊन गेलेल असत.
म्हणून नात्यामध्ये जास्तीतजास्त सकारात्मक असाव आणि Ego तर अजिबातच नसावा."
to be continued.....
©पार्थ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा