"संवादाने खुप गोष्टी सोप्या होतात. संवादाने परस्परांना परस्परांची चांगली ओळख होते. संवादाने परस्परांत विश्वास निर्माण होतो. संवादाने आपली आपल्यालाच नव्याने ओळख होते, अगदी रोज स्वतःमधला वेगळेपणा अधोरेखित करत असतो संवाद !
आणि नात फुलवायला तेच तर हव असत.'
to be continued
© पार्थ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता