" नात्यामधला दुसरा अडथळा म्हणजे गुंतागुंत !
जर तुम्ही आपल्या भावनांबाबत स्पष्ट नसाल तर तुम्ही गुंत्याला जन्म देत असतात,
आणि त्या गुंत्यामध्ये स्वतःला आणि सोबतच समोरच्यालाही गुंतवत असतात.
तुम्हाला कळतही नसत की सुरुवातीला अगदी साधासा वाटणारा
हा गुंता पुढे तुम्हाला किती त्रास देणार आहे ते…
त्यामुळे कोणत्याही नात्याची सुरुवात करतांना आपल्या मनात भावनांचा कोणताही गुंता नाही ना….
हे समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घ्या आणि मगच पुढे व्हा…"
to be continued……
© पार्थ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा