पोस्ट्स

मार्च, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

mazi kavita

  का.....? "मला जे वाटतय ....    तेच तुलाही वाटतय  मग   दोघ गप्पा का?       मीही तुझ्याकडे पाहतो....  तुही माझ्याकडे पाहतेस ...     मग नजरेला नजर  भिडवायला टाळतोय का? हृदयातल मनात येतय...  मनातल ओठावर येतय.. पण... ओठावरच बोलायला टाळतोय का?       तुही माझ्यावर प्रेम करतेस..... मी पण  तुझ्यावर प्रेम करतोय....  मग...... व्यक्त करायला थांबतोय का?"