"कोणतही नात फुलवण्यासाठी आवश्यक असतो तो 'संवाद', 
अगदी सुसंवादच हवा अस काही नाही. संवाद नसेल ना 
आपल्या भावना कितीही खऱ्या असल्या तरी त्यांचा काहीही उपयोग नसतो.
 कोणतही नात जर टिकवायच असेल तर संवाद हा हवाच
 आणि जर तुम्हाला तो जमणार नसेल तर उगाच नात्यांच्या भानगडीत न पडलेलच बरं."
to be continued......"

©पार्थ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता