mazi kavita

  का.....?
"मला जे वाटतय ....
   तेच तुलाही वाटतय
 मग   दोघ गप्पा का?

      मीही तुझ्याकडे पाहतो....
 तुही माझ्याकडे पाहतेस ...
    मग नजरेला नजर
 भिडवायला टाळतोय का?

हृदयातल मनात येतय...
 मनातल ओठावर येतय..
पण... ओठावरच बोलायला टाळतोय का?

      तुही माझ्यावर प्रेम करतेस.....
मी पण  तुझ्यावर प्रेम करतोय....
 मग...... व्यक्त करायला थांबतोय का?"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

पाळणाघरं- गरज आणि वास्तव

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी)